Sunday, August 17, 2025 03:30:09 PM
मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग सेंटर 9 जुलै 2025 रोजी बंद राहतील. हा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जारी केला आहे.
Jai Maharashtra News
2025-07-09 15:38:29
वाढत्या पाण्याच्या पातळीचे व्यवस्थापन करण्यासाठी, सध्या धरणाच्या स्पिलवेद्वारे 1300 क्युसेक पाणी मुळा नदीत सोडले जात आहे.
2025-07-06 16:51:52
हवामान खात्याने सोमवारी गोवा, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचू शकते.
2025-06-16 14:40:20
आयएमडीने मुंबईसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याच वेळी, ठाणे, रायगड आणि पालघर या शेजारील जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
2025-06-15 15:06:31
राज्यात मागील 24 तासांमध्ये (13 जून रोजी सकाळपर्यंत ) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक 71 मिमी पाऊस झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-06-13 19:40:04
पुढील 3-4 दिवसांत केरळ, कर्नाटक, किनारी महाराष्ट्र आणि गोव्याच्या पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार पाऊस पडेल. तर 29-30 मे रोजी तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस बरसेल.
2025-05-29 11:33:42
पनवेल शहराला 28 मे सकाळी 9 ते 29 मे संध्याकाळी 9 या कालावधीत 36 तास पाणीपुरवठा बंद राहील. देखभाल व दुरुस्ती कामांमुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Avantika parab
2025-05-23 17:28:52
सोलापूर एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात भीषण आग; आठ जणांचा मृत्यू, दोन कुटुंबे उद्ध्वस्त. अंबादास दानवे यांची भेट, फायर यंत्रणेवर गंभीर सवाल.
2025-05-23 15:52:56
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामान बदलले असून मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज व अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2025-05-23 15:11:30
हवामान विभागाने देशातल्या 23 राज्यांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
Samruddhi Sawant
2025-04-25 17:26:23
हवामान खात्याने ईशान्य भारतासह 13 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्याचे क्षेत्र तयार होत आहे.
2025-02-19 10:18:05
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने बहुतांश धरणांमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे.
Gaurav Gamre
2024-09-01 15:49:39
दिन
घन्टा
मिनेट